मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वसई बनले कोरोना ‘हॉटस्पॉट’
कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी निवास व्यवस्था करण्याच्या मागणीला जोर (विरार)- संपूर्ण राज्यामध्येकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.वसई विरार मध्येही कोरोना रुग्णांची…