धक्कादायक! वसईत शेकडो परप्रांतीय गावी जाण्यासाठी खोळंबले! :- तसनिफ नूर शेख
विरार : वसई-विरार आणि परिसरातील शेकडो परप्रांतीय मजूर गावी जाण्याच्या प्रतिक्षेत वसई-सनसिटी रोड येथील १०० फिट रोड येथे खोळंबले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मज़ुरांना वसई येथून परराज्यांत…
