महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामा मध्ये सिंचन विहीरींच्या कामाला प्राधान्य द्या ! – खासदार श्री राजेद्रजी गावित साहेब
डहाणु(१/६/२०२०) – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत खासदार श्री गावित साहेब मार्गदर्शन करीत होते ,तेव्हा त्यानी…