पर्यावरण संवर्धन समिती चे समीर सुभाष वर्तक यांनी मानले आयुक्तांचे आभार !
वसई(प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरारचे समन्वयक आणि काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य समीर सुभाष वर्तक यांची दिनांक 13 जून रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांशी झालेल्या भेटीतील चर्चेनंतर 11…
