Month: June 2020

कोरोनाबाधीत रुग्णांच्या येणाऱ्या तक्रारींबाबत महापौरांनी घेतली आढावा बैठक

वसई(प्रतिनिधी)- कोविड विषाणू व पावसाळी कामांसंदर्भात महापालिका प्रशासनासोबत आढावा बैठक महापौर प्रविण शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली वसई येथे संपन्न झाली. या आढावा बैठकीत प्रामुख्याने कोविड रुग्णांना येणाऱ्या समस्या तसेच रुग्णांची कोविड…

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांच्या प्रयत्नामुळे रशियामधे MBBS शिकणारे विदर्भातिल १४५ विद्यार्थी मास्को वरुन विमाणाने नागपूरला पोहचले !

आमदार प्रकाश गजभिये यांनी मा मुख्यमंत्री उद्भव ठाकरे खासदार सुप्रिया सुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मानले आभार ! उरलेले विद्यार्थी २३ जूनला रशियावरुण विमानाने येणार ? नागपूर (प्रतिनिधी): रशियामध्ये MBBS…

पत्रकारांना लोकल ट्रेन प्रवासाची सुविधा मिळेल ?

मुंबई(प्रतिनिधी)- कोरोनाच्या कचाट्यात शासन व प्रशासन एकीकडे झुंज देत असताना मीडिया कर्मचारीही या लढाईत महत्वाची भूमिका बजावत आहेत.मुंबईत लोकल सेवा सुरू केली गेली आहे पण आरोग्य सेवेबरोबरच सरकारी कर्मचार्‍यांना लोकल…

विरार-चंदनसार येथील एचडीआयएल इंडस्ट्रीत विलगीकरण सेंटर तयार करा;शिवसेना पालघर उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांची मागणी!

विरार(प्रतिनिधी): वसई-विरार महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता विरार-चंदनसार येथील एचडीआयएल इंडस्ट्रीत विलगीकरण केंद्र तयार करा, अशी मागणी शिवसेना पालघर उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांच्याकड़े…

वसई विरार मधील नागरिकांची कोरोना च्या नावाने लूट : तसनिफ नूर शेख

सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असून वसई विरार क्षेत्रात ही कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्तच प्रमाणात वाढत आहे. परंतु वसई विरार शहर महानगरपालिका नियोजन शून्य कारभार व निष्काळजीपणे ही…

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालय जनसंपर्क अधिकारी पदी श्री दिपेश अशोक वझे यांची नियुक्ती

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या पाठपुराव्याला यश.. वसई : वसई विरार महानगरपालिका होऊन दहा वर्षे उलटून गेली तरी वसई-विरार महानगरपालिकेला अद्याप अचूक समन्वयासाठी जनसंपर्क अधिकारी नव्हता. नवनियुक्त पालिका आयुक्त डी…

किलबिल सामाजिक संस्था तर्फे पोलीस बांधवांना (face protector) देण्यात आले..

आज आपल्या किलबिल सामाजिक संस्था परिवारातर्फे जनतेचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरून कोरोनाशी लढणाऱ्या आपल्या पोलीस बांधवाना फेस प्रोटेक्टर (FACE PROTECTOR) देण्यात आले. यावेळी वसई पोलीस ठाणे, माणिकपूर पोलीस ठाणे, वसई…

निष्क्रिय आणि बेजबाबदार वसईचे प्रांताधिकारी व तहसीलदार ह्यांच्यावर करवाईसाठी आणि त्यांच्या तत्काळ बदलीचा मागणी साठी शिवसेना,मी वसईकर अभियान आणि प्रहार जनशक्तिचे 19 जून रोजी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन ?

संपूर्ण देश आणि महाराष्ट्र राज्य कोरोना ह्या विषाणुसोबत लढत आहे.केंद्र आणि राज्य सरकारानी जनतेच्या सोयीसाठी अनेक योजना बनविल्या.ह्या सर्व योजना त्या त्या जिल्ह्यात, तालुक्यात राबवण्याची जबाबदारी तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात…

सत्पाळा पंचायतीच्या गाळ्यांचे शौचालय अज्ञातांकडून जमीनदोस्त ?

कारवाई करण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ ? वसई /वार्ताहर: सत्पाळा ग्रामपंचायत कार्यालया समोरील व्यापारी गाळ्यांसाठी असलेले शौचालय अज्ञातांकडून जमीनदोस्त करण्यात आले आहे.त्यावर कारवाई करण्यास ग्रामसेवकाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात…

भाजपा वसई रोड मंडळाकडून वसई विरार शहर महानगर पालिकेच्या रुग्णालयाला पीपीई किट चे वाटप

वसई : भाजपा वसई रोड मंडळाकडून आज उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नालासोपारा पूर्व येथील विजयनगर येथील वसई विरार शहर महानगर पालिकेच्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्यात आले. मागील दोन महिन्यांपासून…