Month: July 2020

वीज ग्राहकांना वीज बिलाचा शॉक ?

वसई ( डॉ. अरुण घायवट) जागतिक करोना महामारीच्या काळात या रोगाला अटकाव करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्युचे आवाहन केले त्या आवाहन नुसार भारत वासियांनी मोठ्या…

विलगीकरण कक्षातील रुग्णां”मार्फत” गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध आयुक्तांनी कारवाई करावी ?- राजेंद्र ढगे (आमची वसई रुग्णमित्र)

वसई (प्रतिनिधी) – वसई विरार महानगरपालिका चे आयुक्त गंगाथरन डी यांनी नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत वरुण इंडस्ट्रीज मधील विलगीकरण कक्षात रुग्णां”मार्फत” सरकारी मालमत्तेच होणाऱ्या नुकसानी बाबत वक्तव्य केले होते…

भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांच्या वतीने आरसेनीक अल्बम 30 चे वाटप!

◆ जवळपास 36000 कुटंबापर्यत औषध पोचवण्यात यश ● आशा सेविकांना सँनिटायझर तसेच ईतरआवश्यक साहित्याचे कीट वाटप! भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांच्या वतीने भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था व हाउसिंग…

टेस्टी हॉटेलचे गटारावर अनधिकृत बांधकाम !

वसई /वार्ताहर : वाढीव बांधकामावर महापालिकेने कोणतीच कारवाई न केल्यामुळे नाळ्यातील टेस्टी हॉटेलने गटारावर बांधकाम करण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश राऊत…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ५१ वा स्मृतिदिन

मुंबई : उत्तर मुंबई रिपाइं (आठवले गट) च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५१ व्या स्मृतिदिनी त्यांच्या महान कार्याला उजाळा देण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आंबेडकरी चळवळीला दिलेले योगदान…

न्यायासाठी योगिता जाधव मनसे दरबारी!

वसई(प्रतिनिधी)-सध्या मनसे वसई विरार पालिकेचे आयुक्त गंगाथरण डी.विरोधात कमालीची आक्रमक झाली आहे. मंगळवारी मनसेने गंगाथरण डी.यांच्या दलनाबाहेर राडा केल्यानंतर पालिकेने बुधवारी मनसेचे नालासोपारा येथील शाखा तोडली होती. या कारवाईमुळे वसईत…

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यास वंचितचा विरोध, प्रकाश आंबेडकरानी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. १७ – ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे किंवा संपणार आहे अश्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याने हे घटनाबाह्य असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी…

वसई विरार महानगरपालिकेतील गैरहजर कर्मचाऱ्यांवर मा.आयुक्तांची कारवाई

विरार (प्रतिनिधी):वसई विरार शहर महानगरपालिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखने कामी उपाययोजना म्हणून कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण व संशयित व्यक्तींसाठी शहरातील विविध ठिकाणी अलगीकरण व विलगीकरण केंद्र उभारलेली आहेत. वसई…

पालिका आयुक्त व मनसे मध्ये संघर्षाची ठिणगी !

अविनाश जाधव यांच्या राड्यानंतर पालिकेने मनसेची शाखा तोडली ! मनसैनिकांमध्ये संतापाचे सूर;आयुक्त व सहा. आयुक्तावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ! नालासोपारा(प्रतिनिधी) – मंगळवारी मनसेचे पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसई…