एनयुजे महाराष्ट्र पालघर जिल्ह्याचे समन्वयातून शासनाकडून पालघर जिल्ह्यातील पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंची सहायता
वसई,दि.16(प्रतिनिधी) :- नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या वतीने राज्यभरातील गरजू माध्यमकर्मींना सरकारने सर्वोतोपरी सहकार्य करणेचे निवेदन दिले होते. राज्यभरात…