Month: July 2020

बौद्ध व दलितांवर वाढते जाती अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ – बोरीवली तहसीलदार कार्यालयावर रिपाईचा धडक मोर्चा.

मुंबई: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. रामदासजी आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री) यांच्या आदेशानुसार रिपाई मालाड…

निःपक्षपाती चौकशी आता सर्वोच्च न्यायालयाने स्वतः (suo motu) दखल घेवून केली पाहिजे!:- ऍड संदीप केदारे

मुंबई(प्रतिनिधी):विकास दुबे जीव वाचवण्यासाठी फार हुषारीची खेळी खेळलाय. पोलिस स्टेशनला पोलीसांसमोर तो एका राज्यमंत्र्याचा खून करतो आणि पकडल्यानंतर एका महिन्यात…

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा निषेध!

समाजकंटकावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा ! -सुनिल सकट अहमदनगर(प्रतिनिधी)- देशाची धरोवर असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह…

भारतीय घटनेचे शिल्पकार ,भारतरत्न परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर हल्ला केलेल्या व्यक्ती व त्याचे सूत्रधार / मास्टर माइंड ला फाशी द्यावी व राज्यातील अन्याय अत्याचारांच्या 15 गंभीर प्रकरणात तातडीने करवाई करण्याची भारतीय बौध्द महासभा व समता सैनिक दलाची मागणी!

अन्याय अत्याचाराच्या विरोधात समाजाने एकजुट दाखवावी – आद.भीमराव आंबेडकर मुंबई-भारतीय घटनेचे शिल्पकार ,भारतरत्न परम पुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान…

पालिका अधिकाऱ्यांची सौदेबाजी चव्हाट्यावर;गुरुकुल शाळेचे अनधिकृत बांधकाम वाचण्यासाठी मनाली शिंदे, प्रमोद चव्हाण व दिलीप बुक्कनचा पुढाकार ?

◆ शिवसेना पदाधिकारी प्रमोद दळवी व नगरसेवक सीताराम दळवी यांची ऑडिओ क्लिपव्हायरल नालासोपारा(प्रतिनिधी)-वसई विरार पालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’ आचोळे विभागाच्या…

आतापर्यंत १३ रुग्णाना ‘टॉसिलिझमैब’ इंजेक्शनचा पुरवठा;वसई-विरार महापालिकेची माहिती

विरार(संजय राणे)– नालासोपारा येथील रिद्धिविनायक रुग्णालयात दाखल असलेल्या कोविड-१९च्या १३ रुग्णाना आतापर्यंत वसई-विरार महापालिकेकडून ‘टॉसिलिझमैब’ इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला असून;…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर हल्ला करणाऱ्यांना अटक करा :- शमसुद्दीन खान

मुंबई – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात…

अभिनेता जगदीप (सुरमा भोपाली) यांचे निधन…

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप (सैयद इश्तियाक अहमद जाफरी ) यांचे मुंबईमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.…

वसईत कोविड चाचणी होणार ?

सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांच्या पाठपुराव्याला यश ? प्रतिनिधी विरार : वसई-विरार महापालिकेला ‘कोविड-१९’ची चाचणी घेण्यासाठी अखेर अनुमती मिळाली आहे.…