रुग्णमित्र राजेंद्र ढगे ह्यांचे कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी “कॉन्वालेसंट प्लाझ्मा दान”.
वसई (प्रतिनिधी) : रुग्णमित्र म्हणून अनेक वर्षे निस्वार्थीपणे कार्यरत असणारे श्री राजेंद्र ढगे आपल्या प्रसंगावधान तसेच तत्परतेच्या मदतकार्यासाठी प्रसिद्ध आहेत.…