Month: August 2020

वाढीव वीज बिल व दुध दरवाढी विरोधात भाजपा वसई-विरार जिल्ह्याचे सरकार विरोधात उत्स्फूर्त आंदोलन!

वसई : भाजपा वसई-विरार जिल्ह्याच्याकडून वाढीव वीज बिल व दुध दरवाढी विरोधात वसई पारनाका येथे उत्स्फूर्त आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर…

वसई विरार मधील डॉक्टर संघटनांच्या समस्या दूर करा.

वसई(प्रतिनिधी) – जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना अशा परिस्थितीत साथ बंद प्रतिबंध कायदा अन्वये वविमनपाने आपल्या क्षेत्रातील विविध डॉक्टर संघटनांना हाताशी घेऊन या संकटाचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली होती.…

व्हेळ गावाचा यंदाही विक्रम…!!!

(प्रतिनिधी -आकेश मोहिते): २९ जुलै ला लागलेल्या १० वीच्या निकालामध्ये यावर्षी ही चांगलीच भिडत झाली होती… त्यातीलच सांगरुळ शिक्षण संस्था कोल्हापूर संचिलत रत्नागिरी जिल्हा लांजा तालुक्यातील व व्हेळ गावी स्थित…

पालघर जिल्ह्यातील पहिले रुग्णालय कोविडमुक्त झालेय!

आय एम बिल्डकॉन मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आता नॉन कोविड रुग्णालय! प्रतिनिधी – कोरोना प्रादुर्भाव काळात कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना व खाटा उपलब्ध होत नसताना “आय एम हॉस्पिटल” यांनी कोविड रुग्णांना…