ओबीसी संघर्ष समन्वय समिती दापोली तालुका संपर्क प्रमुखपदी विशाल मोरे ..
दापोली(प्रतिनिधी)-ओबीसी संघर्ष समन्वय समिती रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका संपर्क प्रमुखपदी दाभीळ गावचे सुपूत्र, उन्हवरे विभागाचे कुणबी युवाध्यक्ष,युवा सामाजिक कार्यकर्ते श्री.विशाल मोरे…