ओबीसींची संघर्ष वारी,आमदारांच्या दारी मोहिमेअंतर्गत मुलुंड विधानसभा क्षेत्राचे आमदार मिहीर कोटेचा यांना निवेदन सादर
मुलुंड:(विशाल मोरे /शिवकन्या नम्रता शिरकर)-ओबीसी संघर्ष समन्वय समिती आणि व्हिजेएनटि मार्फत राज्यातील २८८ विधानसभा सदस्य व ६६ विधान परिषद सदस्यांना…