वसई-विरार महानगरपालिका अतिक्रमण विभागातील त्या १२७ कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळाला;शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांच्या प्रयत्नाना यश!
विरार(प्रतिनिधी)-वसई-विरार महानगरपालिका अतिक्रमण विभागातील कामावरून कमी करण्यात आलेल्या १२७ कर्मचान्यांना पून्हा सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय आयुक्त गंगाथरन डी. यांनी…