Month: February 2021

जनजागृती महाअभियानाचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते उद्घाटन

पालघर दि 26 : प्रादेशिक लोक सम्पर्क ब्यूरो, महाराष्ट्र व गोवा विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने…

शिवजयंती निमित्त आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसची ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळा

शिवजयंती निमित्त आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसची ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळा 19 फेब्रुवारी 2021 पासून सुरू करण्यात आल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संदेश…

आजारग्रस्त उप आयुक्त श्री. जांभळे पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची शिवसेनेची आयुक्तांकडे मागणी

शिवसेना पालघर जिल्हा सचिव श्री.मिलींद खानोलकर महापालिका सेवेत कार्यरत असलेल्या उप आयुक्त श्री.प्रदीप जांभळे पाटील यांची त्यांच्या दालनात वाढीव घरपट्टी…

वसईत अवतरली पाईपलाईन गॅसगंगा

नऊ वर्षांच्या प्रयत्नांनंतर घरोघरी पाईपलाईन गॅस बहुजन विकास आघाडीच्या प्रयत्नांना यशप्रतिनिधीनऊ वर्षांपासून सुरू असलेला पत्रव्यवहार, मागणी-विनंती अर्ज आदी प्रयत्नांनंतर अखेर…

मनवेल पाडा, कारगिल नगर मधील नागरीक समस्यांच्या जंजाळात ?

स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नागरिकांच्या नरकयातना कायम ? शिवसेना उपशहर प्रमुख विनायक भोसले यांचा आरोप ? विरार(प्रतिनिधी)-वसई विरार महापालिका कार्यक्षेत्रात मोडणारा…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या उपस्थितीत वसई युवक काँग्रेसचा मेळावा संपन्न !

वसई ( प्रतिनिधी ) – पालघर दौऱ्यानिमित्त बुधवार दिनांक 17.2.2021 रोजी वसईत झालेल्या युवक काँग्रेसच्या मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहिलेले महाराष्ट्र…

रिपाई शिष्टमंडळाने घेतली वसई विरार महानगरपालिकाआयुक्तांची भेट!

विरार पूर्वेकडील पापडखिंड धरण क्षेत्रातील पाणीपुरवठा हा जवळ असलेल्याफुलपाडा व जीवदानी रोड परीसरातील नागरी वस्तींना केला जात असून १एम.एल.डी. क्षमता…

सीएए कायदा भाजपासाठी लागू होत नाही का?- नाना पटोले

भाजपाचा पदाधिकारी होताच बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का? मुंबई, (दि. २० फेब्रुवार)भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते गोमांस निर्यात…