Month: February 2021

शकुनी मामाच्या पराक्रमामुळे भाच्यांवर गुन्हे दाखल ?

मामा पाठोपाठ भाच्यांचा नंबरमाजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या पाठोपाठ धवल पाटील व स्वप्नील पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल बोगस बांधकाम परवानगी वापरून अनधिकृत बांधकाम केले प्रकरणात माजी नगरसेवक…

महानगरपालिकेवर कॉंग्रेस ची सत्ता आणण्याचा निर्धार – सत्यजित तांबे

मिरा भाईंदर शहरात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री.सत्यजितदादा तांबे यांचा दौरा पार पडला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री.सत्यजित तांबे मिरा भाईंदर शहराच्या दौऱ्यावर होते, दौऱ्याच्या सुरवातीला शहरात आगमन…

३४ वा दिव्यांग सदिच्छा मेळावा उत्साहात संपन्न!

रविवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२१, “व्हेलेन्टाइन दिनी”” सकाळी ९ ते संध्या.५ या वेळेत वाघोली, नालासोपारा( प)येथील ‘पीटर दि रॉक्स’ या बंगल्यात( माफी मैदान)अभंग सेवा समिती,वसई आणि माफी ट्रस्ट,वाघोली यांच्या संयुक्त…

लोंबकळणारे हात आणि लटपटणारे गुडघे बळकट करण्याचा प्रयत्न,अभंग सेवा समिती व माफी ट्रस्टचा 34 वा अपंगांसह स्नेहमेळावा संपन्न

वसई ,मनिष म्हात्रे : पालघर जिल्ह्यातील जवळपास 450 हून अधिक अपंग, मूक-बधिर व शारीरीक व्यंग असलेली मुले- मुली,महिला-पुरूष त्याचप्रमाणे आश्रमशाळेतील शिक्षण घेणारी मुलं यांचा संयुक्त स्नेहमेळावा वसईतील अभंग सेवा समिती…

नवीन शैक्षणिक धोरणात आरक्षणाचा अंतर्भाव करण्या करता मुप्ता संघटनेची लवकरच सहविचार परिषद

मूप्टा चे विभागीय दोन दिवसीय चिंतन शिबिर खुलताबाद विश्रामग्रह औरंगाबाद येथे 13 व 14 फेब्रुवारी 2021 ला पार पडले.या शिबिरात औरंगाबाद जालना नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद बीड परभणी नाशिक मुंबई…

युवा नेता पंकज देशमुख व कल्याणी पाटील, आदिवासी एकता परिषदेचे दत्ता सांबरे शिवबंधनात

वसई-विरार महापालिकेवर यंदा भगवा फड़कलाच पाहिजे! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले बळ! मुंबई- वसई-विरार महापालिकेवर या वेळी भगवा फड़कलाच पाहिजे. यासाठी सगळ्यांनी एकदिलाने-एकमताने कामाला लागा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव…

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे आज पालघर दौर्‍यानिमित्त वसईत!

वसई (प्रतिनिधी) -महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे बुधवार दि. १७-०२-२०२१ रोजी पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार असून वसई पारनाका येथील काँग्रेस भवन येथे युवक काँग्रेसच्या मेळाव्यास उपस्थित राहणार असून…

मोफत एंजोग्राफी, एंजोप्लास्टी, बायपास शिबीरास भरघोस प्रतिसाद

वार्ताहर – मा श्री एकनाथजी शिंदे (शिवसेना नेते, नगरविकास मंत्री, महाराष्ट्र) व मा खा डॉ श्रीकांतजी शिंदे (खासदार, कल्याण लोकसभा) यांच्या वाढदिवसानिमित्त अयोजित केलेल्या हृदयविकार निदान तपासणी शिबीरास भरघोस प्रतिसाद…

पद्मश्री नामदेव दादा ढसाळ साहेबांच्या जयंतीनिमित्त तालुका मोखाडा येथे आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी : जागतिक दर्जाचे महाकवी, विद्रोही साहित्यिक, लेखक, लोकनेते पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांच्या 74 व्या जयंती निमित्ताने जिल्हा पालघर तालुका मोखाडा येथील मौजे टाकपाडा या गावी दलित पॅंथर महाराष्ट्र…

मच्छिमारांच्या गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यास मच्छिमार संघटनेचा महाविकास आघाडी सरकारला आंदोलनाचा इशारा !

मुंबई : मच्छिमारांच्या गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज दिनांक १५/०२/२०२१ रोजी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख ह्यांच्या अध्येक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृहामध्ये बैठक पार पडली. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सातत्याने…