Month: March 2021

वसई विरार मधील अनधिकृत बांधकामांचे मनसे भरवणार चित्र प्रदर्शन

आयुक्त गंगाथरण डी. यांना प्रदर्शनाच्या उदघाटनाचे आमंत्रण वसई(प्रतिनिधी)-वसई विरार पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे या अनधिकृत बांधकामांना अतिरिक्त आयुक्त आशिष पाटील हेच संरक्षण देत असल्याची…

‘स्त्री’ ने ठरवलं तर ‘ती’ काहीही करू शकते !

जागतिक महिला दिना सुराज साधना सुरेश कुटे यांस कडून हो निश्चितच जग बदलते आहे. पुरुषप्रधान संस्कृतीवर मात करत, स्त्री ही आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर अग्रेसर होत…

कामण आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावे – मा. नगरसेवक सुनिल आचोळकर

शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार वसई-विरार महानगरपालिकेमार्फत कोरोना लसीकरण मोहीमेला गती देण्यात येत असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबत आता ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरीक व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरीकांना मोफत कोविड लस देण्यात येत…

खासगी रुग्णालयातही मोफत लस द्या.

प्रतिनीधी – गेली वर्षभर जग हे कोरोनारुपी संकटाच्या खाईत लोटले गेले आहे, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. टाळेबंदीच्या काळात लोकांच्या मिळकतीवर परिणाम झाला असून अनेक जण बेरोजगार झाले असून…

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी अंतर्गत समिती आवश्यक

पालघर दि. 05- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासुन संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 नियम दिनांक 09/12/2013 प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. या अधिनियमातील कलम 4 (1) अंतर्गत तक्रार समिती…

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मनाई आदेश लागू

पालघर दि. 05 :- पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करणेकामी बसण्याकरीता व ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याकामी पोलीस विभागामार्फत परवानगी देण्यात येते. परंतू त्यामुळे निर्माण होणाऱ्या…

वैतरणा नदीच्या दोन्ही पुला खालून नौकानयनावर बंदी

पालघर दि. 05 :- रेल्वे ब्रिज क्र. 92 व 93 च्या कार्यक्षेत्रामध्ये व त्यांच्या पोहोच मार्गामधील रेती उत्खन्न व नौकानयन मार्ग वाहतूकीसाठी बंद करणे आवश्यक आहे. उपोदघातातील अनुक्रमांक 2 वर…

शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 21 मार्च पर्यंत

पालघर (प्रतिनिधी) : . जिल्हयात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधिल कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित व स्वंय अर्थसहाय्यिता शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा…

पेल्हार येथील अवैध बांधकामावर कारवाई करणाऱ्या प्रभारी सहाय्यक आयुक्त जाधव मोहन संखे यांची बदली करण्याची अवैध बांधकाम बांधणार्‍याची धमकी

आयुक्त डी गंगाधरण यांना अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणेर उभे राहण्याची गरज! वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त डी गंगाधरण यांनी पालिकेच्या सर्व क्षेत्रातील अवैध बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्रभारी सहाय्यक आयुक्तांना दिले…