Month: March 2021

स्व.बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास साधणार:- कृषी मंत्री दादाजी भुसे

बारीपाड्याला लाभलेल्या नैसर्गिक देणगीचे संवर्धन कौतुकास्पद धुळे, दि. 6 (प्रतिनिधी) : तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्याचा सर्वांगिण विकास हेच शासनाचे लक्ष असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेतून शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास साधणार असल्याचे…

राजवली-वाघराळ पाड्यात भूमाफिया पुन्हा सक्रिय!

२०१८ साली झालेल्या जाळपोळ, दगडफेक प्रकरणानंतरही प्रशासनाला जाग येईना पालिका, महसूल व वनविभागापुढे कारवाईचे आव्हान स्वप्न स्वस्त घराचं-भाग १ वसई(प्रतिनिधी)-भूमाफियांनी वादग्रस्त अशा राजवली-वाघराळ पाडा परिसरात पुन्हा एकदा आपले हातपाय पसरण्यास…

व.वि.श.मनपा आयुक्त यांनी दंड न भरल्यास रिपाई पक्ष वर्गणी गोळा करून दंड भरेल-गिरीश दिवाणजी

,दि. ३ मार्च २०२१ रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेचा ११ वा अर्थसंकल्प सादर करीत असताना आपल्या तोंडावर मुख पट्टी नसल्याचे अनेक प्रसिद्धीमाध्यमांद्वारे निदर्शनास आले आहे. कोवीडच्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडावर…

कोरोनाकाळात शिक्षकांना शाळाबाहय मुलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश

पालघर जिल्ह्यात शिक्षण विभागाचा मनमानी कारभार वसई(प्रतिनिधी)-देशासह राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.पालघर जिल्ह्यात सुद्धा कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत.असे असताना शिक्षण विभागानेशाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत मुलांचेसर्वेक्षण करण्याचे आदेश…

माननीय खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेब यांनी मुरबे येथील अंदाजे सहा कोटी रुपयांच्या बंदर विकास कामांची पाहणी केली

पालघर दिनांक 11 मार्च 2021:- मुरबे , तालुका व जिल्हा पालघर येथील साधारणपणे सहा कोटी रुपये खर्च करून बंदर विकास कामे सुरू आहेत त्या कामाची पाहणी माननीय खासदार श्री राजेंद्र…

विद्युत विभागाला समीर वर्तक यांचे पत्रक देण्यात आले

आज महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयानुसार त्वरित वीज तोडणी स्थगित करणे आणि वसईतील MSED च्या कार्यपद्धतीबद्दल असलेल्या विविध समस्यांबाबत अधीक्षक अभियंता यांना खलील प्रमाणे पत्र…

ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते मा.विलास वाघ सर यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेडकराईट हिस्टरी काँग्रेस तर्फे शुभेच्छा

ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते मा.विलास वाघ सर यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेडकराईट हिस्टरी काँग्रेस तर्फे शुभेच्छा डॉ संतोष बनसोड राष्ट्रीय सचिवफुले, शाहू ,आंबेडकर विचारांचे अनुयायी,दलित परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते, तत्त्वनिष्ठ प्रकाशक व…

क्षयरुग्णांची माहिती न दिल्यास खाजगी डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार ?

क्षयरुग्णांची माहिती न दिल्यास खाजगी डॉक्टरांवर फौजदारी गुन्हाआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद होऊन त्यांच्यावर उपचार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या…

रुग्ण हक्क परिषदेने शिवजयंती निमित्ताने केला तब्बल एकशे अकरा कार्यकर्त्यांचा सत्कार!

पुणे – अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या मंचावर उपस्थित असणारे सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आज एकत्र आले होते. कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा किंवा स्नेहसंमेलन असल्याचे आनंददायी चित्र निर्माण झाले होते. निमित्त…

विरार पूर्व येथे ” विकास सेवाव्रती वृंद ” या समूहाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

विरार पूर्व येथील आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्था संचलित एन. जी . वर्तक इंग्रजी माध्यम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय , श्रीमती. तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमी सीबीएससी शाळा व पद्मश्री भाऊसाहेब…