मुंबई महानगर क्षेत्रातीलमधील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिकांना निर्देश
खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सहायक आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर यांना जबाबदारी देण्याची सूचना आगीमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक…