Month: April 2021

वसईतील जी जी महाविद्यालयाजवळ भरलेल्या बाजारात कोविड -१९ नियमांचे खुल्ले उल्लंघन ; प्रचंड गर्दी

प्रतिनिधी :कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन लावण्यात आलेले असून संचार बंदी असताना वसईतील जी जी महाविद्यालयाजवळ भरलेल्या बाजारात आज सकाळी प्रचंड गर्दी झाली होती. याकडे प्रशासनाचे लक्षच नव्हते.याबाबतची…

विजय वल्लभ रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना महापालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत-नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

पालघर. दि.23 : विरार रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने घोषित केलेल्या मदतीच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणारतसेच, अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी महापालिकेचे व्हिजिलन्स…

विजय वल्लभ रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी

घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल – पालकमंत्री दादाजी भुसे पालघर. दि. 23 : विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झालेला आहे मृत्युमुखी पडलेल्या…

वसई तालुक्यातील जनतेसाठी मोठे कोविड सेंटर उभारून ऑक्सिजन बेड आणि इंज रेमडेसीवीर औषधांची संख्या वाढविणे: देविदास जयवंत केंगार

सर्वप्रथम कोरोना हा महाभयंकर आजार रोखण्यासाठी आपण आपल्या जिवाची पर्वा न करता महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी लढत आहात. अशा महाराष्ट्र पोलीस , रुग्णालयातील डॉक्टर ,नर्स, सफाई कामगार व सर्व शासकीय यंत्रणा…

कोविड रुग्णांना शासनाच्या हातभाराची गरज- डॉ अरुण घायवट

वसई प्रतिनिधी – राज्यात सध्या कोविड च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाचे कंबरडे मोडले आहे सध्या कोविड रुग्ण उपचारा अभावी मृत्यू पावत आहे शासनाने 15…

विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी : दिनांक 9 एप्रिल 2021 रोजी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्ताने बोईसर येथील स्टार लाईट हॉस्पिटल मध्ये दलित पँथर व स्वराज्य बहुउद्देशिय सामाजिक संस्था संयुक्त…

तिल्हेरमध्ये अवैध खदानावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी; तहसीलदारांना पत्र

प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील तिल्हेर गावात अवैध खदानामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले असून सदर खदानावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे सदर प्रकरणी वसई तहसीलदारांना पत्र देण्यात आले…

राजावली-वाघरालपाड्यात महसूल व वन विभागाच्या भूखंडावर धुमधडाक्यात अनधिकृत बांधकामे; भ्रष्टाचाराचा कळस! प्रशासनाकडून तक्रारींवर कारवाई नाही

प्रतिनिधी :भूमाफियांनी राजवली-वाघराळ पाडा परिसरात धुमधडाक्यात अनधिकृत बांधकामे सुरू केली आहेत. वनविभागाचे डोंगर, आदिवासी जागा, शासकीय जागा तसेच नैसर्गिक नाले बुजवून बेकायदेशीरपणे चाळी उभारल्या जात असताना महसूल, वन विभाग तसेच…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्याला अखेर यश………..

वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या “ब” प्रभाग समिती मधील वॉर्ड क्रमांक 39 प्रगतीनगर हायटेंशन रोड येथील सर्व रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करावी या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक विभाग अध्यक्ष…