पुरवठा कर्मचाऱ्यांचे व्हाट्सअप्प संदेश; वाढीव धान्य घेऊन जा ?
◆ शिधावाटप दुकानांमध्ये धान्याच्या काळाबाजारीला येणार ऊत ◆ शिधापत्रिका धारकांचे हाताचे ठसे न घेता होणार धान्य वाटप शिधापत्रिका धारकांना धान्य देताना त्यांच्या हाताचे ठसे न घेता धान्य वाटप करण्याचा निर्णय…
