कोरोना महामारीने बाधित झालेल्या व उपचारार्थ दाखल असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची अद्यावत माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास देण्याचे आवाहन
(ठाणे दि.19) :- ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, युध्द विधवा व अवलंबिताना सूचीत करण्यात येते…