Month: May 2021

पालिका आयुक्तांचा कारभार सतीश लोखंडे कडे गंगाथरन डी. कोरोना झाल्यावर रजेवर….

पालिकेचे पहिले सेनापती म्हणून अनधिकृत बांधकामांविरोधात सिंघम ठरलेले सतीश लोखंडे पुन्हा गैरबांधकामांविरोधात मैदानात उतरतील भतग्रस्त जनता, कोरोनाची लाट यातून तारून नेण्याचे काम आयुक्त सतीश लोखंडे यांचे -दरम्यान, वसईतील वाढती कोरोना…

हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित दिवसाला ५३ मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती :-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. ६ : ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए…

महापालिकेच्या वरीष्ठ आरोग्य निरीक्षकावर कारवाई करा

शिवसेनेचे मोहसीन शेख यांचे मनपा आयुक्तांना निवेदन महापालिका कार्यालयामधील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक वसंत मुकणे हे महापालिका कार्यालयात बसून बहुजन विकास आघाडी पक्षाचे कार्य करीत आहे. आरोग्य विभागात ओले आणि सुखे…

वसई तालुक्यात महापालिकेने कोविड लसीकरण केंद्र साठी स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देवून लसीकरण मोहीम राबवावी :- पालघर जिल्हाध्यक्ष गिरीश दिवाणजी (रिपाई)

विरार(प्रतिनिधी) :- रिपाइंचे पालघर जिल्हाध्यक्ष गिरीश दिवाणजी यांनी वसई विरार महानगरपालिका चे आयुक्त याना निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले कि,सद्या शासनामार्फत कोविड लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून वसई…

“वसई संवाद” :- मिलिंद खानोलकर

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ,महाराष्ट्रात अतिशय गंभीर अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आपण पहात आहोत. आपली वसई आणि आपण वसईकर हि त्यास अपवाद नाहीत. परंतु आरोग्य व्यवस्थेच्या बाबत भूमिपुत्र…

महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक विद्यापीठातील महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदयातील कलमानुसार नव्याने तयार झालेल्या विविध प्राधिकरणाचे संचालक अधिष्ठाता या छोट्या संवर्गातील पदांना ५०% आरक्षण लागू करण्यात यावे :- मुफ्टा उपाध्यक्ष मा.श्री.डॉ संदेश वाघ

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदयातील कलमानुसार नवे पदे तयार केली आहेत. अधिष्ठाता ,सहयोगी अधिष्ठाता, विविध मंडळाचे संचालक,अधिष्ठाता व संचालक ही सामान्य पदे आहेत.सहयोगी अधिष्ठाता विद्यापीठाच्या निधीतुन भरले जाणार आहेत.यात सहयोगी अधिष्ठाता…

मित्तल क्लब हाऊस – नायगाव पूर्व कॉलनी विभाग येथे लवकरच कोरोना लसीकरण केंद्र सुरु होणार – धरेंद्र कुलकर्णी

नायगाव (स्नेहा जावळे)-लोकनेते, आमदार सन्मा. श्री. हितेंद्रजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती तथा स्थानिक नगरसेवक श्री. कन्हैया (बेटा) भोईर यांच्या पुढाकाराने वसई विरार शहर महानगरपालिका मा. आयुक्त, वैद्यकीय आरोग्य विभाग…

अग्रवाल हॉस्पिटल येथे लवकरच कोरोना लसीकरण सुरू होणार – माजी सभापती कन्हैया भोईर यांच्या प्रयत्नांना यश

१८ ते ४५ व ४५ वर्षांपुढील लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण व्यवस्था कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत लसीकरण मोहीमेला वेग देण्यात आलेला आहे. 45 वर्षांवरील नागरीकांसोबत 01…

कोरोना काळात बविआ-शिवसेनेने वसई-विरारमध्ये नागरिकांसोबत चालवलेल्या जाचाचा ‘कार्यक्रम करा’ देवेंद्रजी: उत्तम कुमार

◆ बहुजन विकास आघाडी म्हणजे सत्ता पिपासू पक्ष: उत्तम कुमार ◆ भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन वसई : श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उसगाव…

युवकांसाठी रहमत नगर बनत आहे नशेचा अड्डडा :- रिपाई पालघर युवा जिल्हाध्यक्ष शफीकुर रहमान शेख (जाजी)

नालासोपारा रहमत नगर मध्ये तरुण सार्वजनिक गल्ली रस्त्यावर उभी असलेली रिक्षा गाडी आदी. या ठिकाणी बनले अड्डे अशा ठिकाणी ते सहज नशा करत आहे अश्यामुळे आजची तरुण पिढी सज्जनांची संगत…