राज्यातील सहाय्यक शिक्षक , शिक्षणसेवक यांचा परिविक्षाधीन कालावधी रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करण्याबाबतची याचिका दाखल करणार : प्रोटॉन !
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेचे श्री. एन. बी.कुरणे सर राष्ट्रीय महासचिव , श्री.…