सागरशेत पेट्रोल पंप नजिकच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ; भारतीय जनता पार्टी वसई शहर सरचिटणीस अमित पवार यांची तक्रार
प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत सागर शेत पेट्रोल पंपा नजिक केलेल्या अनधिकृत गाळ्यांच्या बांधकामावर कारवाई…