Month: July 2021

वसई विरारच्या बांधकाम व्यावसायिकांना धमकावण्यासाठी कैलास पाटील यांच्याकडून जनहित याचिकेचा गैरवापर. – अनिकेत वाडीवकर

भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेल्या आगरी सेनेच्या नावाखाली विरार मधला स्थानिक आगरी नेता कैलास हरी पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात…

डंपिंग ग्राउंडसाठी आरक्षित असलेली,जमीन भूमाफियांनी केली गिळंकृत?

सदर जमिनीवर उभारल्या अनधिकृत चाळी नालासोपारा :- एकीकडे वसई विरारमधील राजकीय पक्ष सार्वजनिक सुविधांच्या नावाखाली निवडणुका जिंकत आहेत. दुसरीकडे या…

संथ लसीकरण विरोधात भारतीय जनता पक्षाचे आंधळ्या मुक्या बहिरे प्रशासन स्थानीक आमदार आणि खासदार यांच्या निष्क्रिय कार्य विरोधात आंदोलन………..

वसई विरार शहर आणि ग्रामीण भागात अतिशय संथगतीने लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे दुसरी कडे प्रायव्हेट राईड करुण ८५ ०…

वसई – विरार शहर युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल-डिझेल गॅस दरवाढीविरोधात स्वाक्षरी मोहीम.

वसई (प्रतिनिधी) अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून केंद्रातल्या भाजप सरकारने जनतेला महागाईच्या दरीत ढकलून पेट्रोल – डिझेल , घरगुती गॅसचे दर…

पालिका आयुक्तांना सुद्धा १०० कोटीचे टार्गेट ?-मनोज बरोट

‘त्या’सहा. आयुक्ताच्या व्हायरल व्हिडीओची चौकशी करण्याची मागणी गंगाथरण डी. ठरणार वसई विरारचे सचिन वाझे? विरार(प्रतिनिधी)-वसई विरार महापालिका प्रशासनावर सध्या पूर्णपणे…

अनुसूचित जमातीच्या पात्र कुटूंबाना सन 2020-21 वर्षासाठी खावटी अनुदान वाटप योजना

पालघर दि. 13 : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना सहाय्य करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या…

मालजी पाडा गावात नैसर्गिक नाला बुजवून व गावचा रस्ता अरुंद करून बांधकाम प्रकरणी गावात तणाव; ग्रामस्थ संतप्त?

प्रतिनिधी :मालजी पाडा ग्राम पंचायत हद्दीत नैसर्गिक नाला बुजवून गावाचा रस्ता अरुंद करून बेकायदेशीर काम केले जात असल्याप्रकरणी ग्रामस्थांनी हरकत…

जाणीव संस्थेचे आता सुजाण पालकांसाठी व्याख्यान

वसई: वयात येणाऱ्या मुला मुलींचे भावविश्व ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे ही पालकांची जबाबदारी आहे. अभ्यास आणि करियर करत असताना…

कोरोना संकटाशी सामना करणार्या पनवेल आणि माणगांव मधील पत्रकारांचा लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान करणार सत्कार : डॉ. संजय सोनावणे

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हवालदिल झालेले आहे. शिक्षण,रोजगार, नोकरी, महागाई…

सेंट आलॉसिस शाळेत मनसेचे ठिय्या आंदोलन..

नालासोपारा(प्रतिनिधी) फीस संदर्भात कुठलीही सवलत न मिळाल्याने नालासोपारा पूर्वे कडील सेंट अलॉयसीस शाळेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालकांना सोबत घेऊन…