परवेज अहमद सिद्धिकी यांच्या १२ माहिती अर्जांसंदर्भातील माहिती १५ दिवसात देण्याचे राज्य माहिती आयुक्तांचे आदेश
प्रतिनिधी :समाजसेवक परवेज अहमद सिद्धीकी यांनी वसई तहसील कार्यालयाकडे माहिती अधिकार अंतर्गत केलेल्या १२ अर्जांबाबत १५ दिवसात माहिती देण्याचे आदेश…