Month: September 2021

वसई गाव येथे पंतप्रधान नरेंद मोदी यांचे वाढदिवस निम्मित विविध कार्यक्रम..

भारतीय जनता पार्टीवसई शहर मंडलउपाध्यक्ष जेरी मच्याडोव अल्पसंख्या जिल्हा सचिव मोबीन कौलह्यांनी १७/९/२०२१ रोजी पीएम मोदी साहेब ह्यांच्या वाढदिवसानिमित्त१७/९/२०२१ ते२३/९/२०२१ पर्यतकार्यक्रम आयोजित केले होते वार्ड क्रमांक 108 वार्ड क्रमांक 103…

तंबाखुमूक्त शाळा अभियान पालघर जिल्हा स्तरीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

जिल्हा परिषद पालघर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखुमूक्त शाळा अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन…

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार तथा डिजिटल जाहिरात क्षेत्रातील दिग्गज दिवंगत रॉबी डिसिल्वा आणि जेष्ठ समाजसेविका दिवंगत इंदूताई बर्वे यांना मान्यवरांतर्फे श्रद्धांजली

तर्फे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आणि वसईचे सुपुत्र दिवंगत रॉबी डिसिल्वा ज्यांना इंग्लंडच्या राजघराण्याकडून FCSD पदवी देऊन केले होते. हा सन्मान प्राप्त करणारे रॉबी डिसिल्वा हे एकमेव आशियाई होते. ज्यांनी सर जे…

” विश्वकर्मा महा पूजा नायगाव पूर्व “

. काल नायगाव स्थित विश्वकर्मा सेवा संस्था यांच्यावतीने विश्वकर्मा महा पूजेचे आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये विश्वकर्मा सेवा संस्था मंडळाच्यावतीने विश्वकर्माजीं ची मूर्ती स्थापन करण्यात आली. विश्वकर्मा जी ना ब्रह्माजी…

शिवनसई येथे पोषण माह उदघाटन कार्यक्रम संपन्न

आज दिनांक 07/09/2021 रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वसई 2 अंतर्गत शिवनसई येथे पोषण माह उदघाटन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सन्माननीय जि. प. सदस्या श्रीमती आशा निलेश…

वसई-विरार महापालिकेतील अधिक्षकाची कार्यालयात चोरी ?

वसई-विरार महापालिकेच्या एका प्रभारी अधिकाराने सुट्टीच्या दिवशी कार्यालयात जाऊन कागदपत्राची हाताळणी केली त्यानंतर पोत्यात कार्यालयातील काही वस्तू चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला आहे. याप्रकरणी आयुक्तांनी त्यांना ताबडतोब…

इ. 10 वी व इ. 12 वी परीक्षेच्या परीक्षा केंद्र, उपकेंद्र व परीरक्षण केंद्र यांच्या सभोवताली 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू

पालघर दि. 17 (जिमाका) :- विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी माहे सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च…

पालघर तालुका विधी सेवा समिती तर्फे माहिम येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.

दिनांक १७/०९/२०२१ रोजी माननीय प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश पालघर श्री विक्रांत खंदारे साहेबांच्या अध्यक्षतेखाली पालघर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने “न्याय आपल्या दारी” तसेच विविध कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात…

जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी केला सत्कार

“महा आवास अभियान-ग्रामीण” पारितोषिक वितरण अभियानादरम्यान उत्कृष्ट काम केल्याबद्दल सर्वात जास्त पारितोषिके पालघर जिल्हयाला विकास योजना राबवितांना कोकण विभाग राज्यात अग्रेसर-विभागीय आयुक्त विलास पाटील नवी मुंबई दि.03 :- लोकप्रतिनिधी आणि…

You missed