मनपा क्षेत्रातील मालमत्ताधारकांकरता ‘अभय योजना’ लागू करण्याची मागणी!
नालासोपारा :- भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या धर्तीवर वसई-विरार महापालिका क्षेत्रातील नागरिकांनाही ‘अभय योजना 2020-21’ लागू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे पंकज देशमुख यांनी मागणी पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्याकडे केली आहे.…
