पोमण येथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेले पथक का परतले? बांधकाम धारकांना स्थगिती कशी मिळते ? कैवेट का दाखल केले नाही?
वसई (प्रतिनिधी)- पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील पोमण ग्राम पंचायत हद्दीत झालेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेले महसूल विभागाचे पथक…