वसई तालुक्यात विनापरवाना सिक्युरिटी एजन्सी चालविणाऱ्यांवर कारवाई होणार – पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील
सुरक्षा रक्षकाला योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यावर स्थानिक पोलीस ठाण्यातून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळेल नालासोपारा :- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस…