Month: January 2022

आमदार राजेशजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वसई तालुका (पू) शिरसाड व पालघर तालुक्यातील हालोली येथे “कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा”(आत्मा),अंतर्गत तालुका शेतकरी सल्ला समिती पालघर सभा संपन्न.

दिनांक २८/०१/२०२२ रोजी वसई पूर्व पट्टीतील शेतकऱ्यांसाठी राज्य शासन व केंद्र सरकार पुरस्कृत विविध शेती योजनांची माहिती व लाभ मिळण्याकरिता…

खानिवडे येथे अवैध उत्खनन व स्वामित्व धन चुकवून शासनाची फसवणूक ?

प्रतिनिधी : पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील खानिवडे येथे अवैध उत्खनन करून स्वामित्वहक्क चुकवून शासनाची फसवणूक करण्याचे प्रकरण उघडकीस आले…

वसईतील तामतलावाची दुर्दशा ?

पेव्हर ब्लॉक उखडले, झाडांची नासधूस ;देखभालीकरताचे 70 हजार रुपये पाण्यात ? प्रतिनिधी विरार- वसई-विरार महापालिकेच्या वसई-तामतलावाची सध्या दुर्दशा झाली आहे.…

वसई पोलीस स्टेशन अंतर्गत भुईगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. जे. केसरे करतात अवैध धंदेवाल्यांकडून बेफाम वसुली ?

प्रतिनिधी:मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वसई पोलीस स्टेशन हद्दीतील भुईगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. जे.…

राजावली येथील अवैध माती भराव व अनधिकृत बांधकामे प्रकरणी कोणतीही कारवाई नाही ?

तहसीलदार कार्यालयाकडून फक्त नोटीस; भ्रष्टाचार उघड ? प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील माणिकपूर मंडळ अधिकारी, गोखिवरे तलाठी हद्दीत गाव…

आवश्यक कागदपत्रे नसताना बनविले धैर्य व योग नितेशकुमार वाघेला यांचे जातीचे दाखले ?

चौकशी करून कारवाई करा ? प्रतिनिधी :धैर्य व योग नितेश कुमार वाघेला यांचे जातीचे दाखले रद्द करून दाखले बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर…

सुभाष जाधव प्रभाग समिती जी हद्दीत अनधिकृत बांधकामाची करतात वसुली ?

अनधिकृत बांधकामे रोखण्यात अकार्यक्षम ठरलेल्या सुभाष जाधव यांचे नवनियुक्त आयुक्त अनिलकुमार पवार निलंबन करतील का ? वसई: वसई विरार मधील…

प्रजासत्ताक दिनानिमित्त डी.आर फोर्स महाराष्ट्र संस्थे मार्फत बल्लाळगड संवर्धन मोहीम संपन्न

पालघर(प्रतिनिधी)- देशाला प्रजासत्ताक होऊन आज ७२ वर्षे झाली तरीही ,ज्या देशाचे भूमीचे रक्षण आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तू गडकोट किल्ले यांनी…

कार्यकारी संपादक डॉ . अरुण घायवट ह्यांना मातृशोक

वसई ( प्रतिनिधी) दैनिक आपला उपनगर चे कार्यकारी संपादक डॉ अरुण घायवट तसेच भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्ह्याचे पर्यटन सचिव…