Month: January 2022

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते लोकार्पण

अनुसूचित जमातीच्या विध्यार्थांना टॅब, सायकल आणि जातीचे दाखले पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वाटप पालघर दि 25 :उपजिल्हा रुग्णालय, डहाणू येथे कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री…

एका प्रामाणिक पोलीस अधिकार्‍याचा आदर्श जीवनाचा दृष्टीकोन-सुहास बिऱ्हाडे

● वर्दीतल्या माणसांच्या नोंदी सदानंद दाते हे पोलीस खात्यातील प्रामाणिक, शिस्तप्रिय तसेच सौजन्यशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्यांना त्यांची ओळख झाली ते मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अतिरेक्यांशी सामना करणारे धाडसी…

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते

पालघर दि.25 :- पालघर येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दि. 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस परेड मैदान, कोळगांव, जैनेसिस…

डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणीकरता समिती गठित करा शिवसेनेचे पंकज देशमुख यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

नालासोपारा :- वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत मागील काही दिवसांपासून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चाली आणि खेड्यापाड्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याने याचाच गैरफायदा घेत बोगस…

दै बुलंद टाइम्स चे संपादक, तथा माजी नगरसेवक अशोक सोनी यांचे निधन

वसई-विरार महानगर पत्रकार संघाची श्रद्धांजली! वसई, दि. 23(वार्ताहर) दै महाराष्ट्र बुलंद टाइम्स चे संस्थापक संपादक आणि नवघर माणिकपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक,तथा बांधकाम समिती सभापती अशोक (बाबू ) सोनी यांचे वयाच्या…

धैर्य व योग नितेशकुमार वाघेला यांचे जातीचे दाखले रद्द करून दाखले बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा ?

प्रतिनिधी :धैर्य व योग नितेशकुमार वाघेला यांचे जातीचे दाखले रद्द करून दाखले बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सदर जातीचे दाखले बनविण्याकरिता आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात आलेली नसून आर्थिक व्यवहार करून हे…

बेकायदेशीर परफ्यूम कंपनीला नुकसानभरपाई कशासाठी ?

एमआरटीपी व अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करा ;लाच प्रकरणातील आरोपी मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे व तलाठी विलास करे-पाटील यांची चौकशी करून कारवाई करा ! वसई(प्रतिनिधी)पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील कामण…

बोगस डॉक्टर संबंधित माहिती केंद्रीकरण करावे. – राजेंद्र ढगे (आमची वसई रुग्णमित्र)

वार्ताहर – वसई विरार शहरात बोगस डॉक्टरांचं प्रकरण जसे जसे उघडकीस येत आहे तसे त्या मागील गुन्हेगारी वृत्ती व त्यातून होणारे समाजाचे अतोनात नुकसान समोर येत आहे. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी…

दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक!

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडून अभिनंदन! दिल्ली २१ जाने.भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथे आज आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाले, त्याद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव…