Month: January 2022

खोलीच्या नूतनीकरणासाठी लाखो रुपये वायफळ खर्च प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करा

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील महानगरपालिकेची मालमत्ता असलेल्या एका खोलीच्या नूतनीकरणासाठी लाखो रुपये वायफळ खर्च केला…

रिपाई पालघर जिल्हा प्रवक्ता व वसई विरार शहर निरीक्षक पदी मन्सूर सरगुरोह…

आज शनिवार दिनांक १५ जानेवारी २०२२ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. राजेंद्रन (माजी आमदार कर्नाटक) व राष्ट्रीय…

कार्डिनल हॉस्पिटल मध्ये दरदिवशी अकरा लाख लिटर ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वयीत!;केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची रुग्णालयासाठी रुपये २५ लाखांची मदत जाहीर!

वसई, दि.14(वार्ताहर ) वसई विरार शहर आणि संपूर्ण तालुक्यासाठी सर्वाधिक आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या बंगली येथील सुप्रसिद्ध कार्डिनल ग्रेशस मेमोरियल हॉस्पिटल…

बोगस डॉक्टर हेमंत पाटीलवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

नालासोपारा :- बोगस डॉक्टर हेमंत पाटील याच्यावर बुधवारी एका महिलेने तक्रार दिल्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला…

भिमलहुजी महासंग्राम सामाजीक विकास संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन

अ.नगर/प्रतिनिधी:अहमदनगर ये़थे भिमलहुजी महासंग्राम सामाजीक विकास संघटनेच्या वतीने सुस्वराज्याचा पाया रचना-या महामानव राजमाता जिजाऊ व युगपुरुष महाविद्वान स्वामी विवेकानंद यांच्या…

वसई-विरार महापालिका आयुक्त पदी अनिलकुमार पवार!

आमदार हितेंद्र ठाकूर समर्थकांचे प्रयत्न फ़ळाला प्रतिनिधी विरार – वसई-विरार महापालिका आयुक्त पदी अनिलकुमार खंडेराव पवार यांची नियुक्ती झाली आहे.…

खडकोली ग्रामस्थांचा खदाणी विरोधात आक्रोश;ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

बेकायदेशीर नाहरकत दिल्याचा नागरिकांचा आरोप मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे साठी लागणारे गौण खनिज यासाठी पालघर तालुक्यात बेसुमार खदाणी सुरू केल्या…

कार्यालय बंद; भ्रमणध्वनी बंद! कामणचे तलाठी गणेश पाटील यांच्या विरोधात अनेक तक्रारी; मात्र प्रशासनाकडून कारवाई नाही….

प्रतिनिधी:पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुका हद्दीतील सजा कामणचे तलाठी गणेश पाटील यांचे कार्यालय बंद, त्यांचा भ्रमणध्वनी बंद, गणेश पाटील हे…

वसईच्या स्कायवॉकवर प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट;वसईच्या स्कायवॉकवर प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट ?

नालासोपारा :-  वसईतील स्कायवॉकवर प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट वाढीस लागला आहे. स्कायवॉकवर प्रेमाच्या नावाखाली अश्‍लिल चाळे करणार्‍या प्रेमीयुगलांवर पालिका किंवा पोलीसांकडून कोणतीच…

सातपाटी आरोग्य केंद्रात वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी पैशांची मागणी;पैसे न दिल्याने प्रमाणपत्र फाडले डॉ. गुलाले यांचा अजब प्रताप

सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार घेतलेल्या एका रुग्णाला उपचार केल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णाने…