Month: February 2022

अनधिकृत विकासक जैन बंधूंवर नियमोचित कारवाई करावी ?

◆ महापालिका उपयुक्त कुरळेकर यांचा प्र.सहा.आयुक्तांना लेखी आदेश विरार (प्रतिनिधी)- शासनाचे व वसई विरार महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध विकासक सुरेश चुंनीलाल जैन आणि नरेश चुंनीलाल जैन या दोन…

शिवछत्रपतींना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन !

● शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. १९ :- छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन…

शिवरायांच्या जयंती निमीत्त कातकरीपाड्याचे छत्रपती शिवाजी महाराज नगर असे नामकरण…

विरार (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव दिनाच्या निमित्ताने विरार पूर्व येथील कातकरीपाडा ठिकाणाचे नामकरण करून छत्रपती शिवाजी महाराज नगर असे करण्यात आले. या प्रसंगी सर्व रहिवाश्यांनी नविन नावाचे स्वागत…

आदिवासी एकता परिषद तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे यांच्यावर जीवघेणा हल्ला ?

वसई तालुक्यातील पश्चिम पट्टीत “बावखल” ही एक वेगळी ओळख आहे. विहीर आणि तलाव या मधला हा प्रकार आहे. बावखल म्हणजे pond हा इथल्या केळी, फुले, भाज्यांच्या वाडीला पाणी पुरवणारे, पिण्याच्या…

पंचशील कट्टा यांच्या तर्फे आरोग्य शिबिर संपन्न

प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडी वार्ड क्रमांक 51 व अरफन संस्था यांच्या सयुंक्त विद्यमानाने कारगिल नगर आंबोजवाडी मालवणी मालाड पश्चिम येथे नुकताच संपन्न झाले सदर शिबिरात स्थलांतरित लोकांसाठी मोफत आरोग्य…

सातपाटी- मुरबा खाडीत पुन्हा रासायनिक प्रदूषण

पालघर,प्रतिनिधी, आशियातल्या सर्वात मोठ्या तारापूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांनी प्रक्रिया न करता थेट सांडपाणी खाडीमध्ये सोडू नये अशी तंबी व 200 कोटींपेक्षा अधिक रुपयाचा दंड हरित लवादाने येथील कारखानदारांना ठोठावला असतानाही…

माथाडी कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश विविध मागण्यांसाठी

प्रतिनिधी,दि.14 फेब्रुवारी पालघर जिल्ह्यातील शेकडो माथाडी कामगारांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आक्रोश व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण साखळी उपोषण सुरू केले आहे. शेकडो माथाडी कामगारांनी काम बंद करून आपल्या विविध मागण्यांसाठी हे…

दलित पँथरचा तालुका जव्हार , मोखाडा येथे आंदोलनाचा इशारा

● दलित पँथर जव्हार , मोखाडा तालुक्यात विविध ज्वलंत प्रश्न घेऊन उतरणार रस्त्यावर जव्हार मोखाडा तालुक्यातील विविध प्रश्न आणि समस्यांबाबत तालुक्यातील नागरिकांनी , पँथरच्या कार्यकर्त्यांनी तसेच पत्रकार बंधूंनी जव्हार येथील…

उद्यान देखभाल ठेक्यांमध्ये भ्रष्टाचार; प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील उद्यानांच्या ठेक्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून नियमाप्रमाणे देखभाल होत नाही. आणि वाढीव किमतीचे ठेके दिले जात आहेत. तसेच महिला बचत गटांना…

कळंभोण येथे खदानात बेकायदेशीरपणे स्फोट करून खदान माफियांकडून कायद्याचे उल्लंघन

प्रतिनिधी:वसई पूर्वेस कळंभोण येथील खदानामध्ये खदान माफिया स्फोट घडवून बेकायदेशीरपणे उत्खनन करीत असल्यामुळे स्फोटांमुळे जबरदस्त हादरे बसून परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सदरबाबत तहसील कार्यालयाकडे अनेक तक्रारी करण्यात आलेल्या…