Month: February 2022

येणाऱ्या भविष्यातील काँक्रीटच्या जंगलातलं स्थानिकांचे उध्वस्त अस्तित्व

वसई प्रतिनिधी:- राज्यात शहरात बाहेरून येणारे परप्रांतीय लोंढे भविष्यात स्थानिक लोकांच्या हक्कांवर ताशेरे ओढणार एवढे नक्की.शहरातील स्थानिक आपल्याच राज्यात पाहुणा…

तहसीलदार करीत आहेत नियमबाह्य फेरफार; कायद्याचे उल्लंघन ?

वसई प्रतिनिधी : वसईच्या तहसीलदार या अत्यंत मनमानी पद्धतीने काम करीत असून जिल्हाधिकाऱ्यांची ही फसवणूक करीत असल्याचे फेरफार प्रकरणावरून सिद्ध…

भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट; जनतेची कामे होत नाहीत! प्रजा सुराज्य पक्षाचे निवेदन..

प्रतिनिधी : वसई भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झालेला असून पैसे मोजल्याशिवाय काम होत नाही. बहुतांश कामे दलालांच्या माध्यमातूनच होतात.…

अंगणवाडी सेविकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य!

नालासोपारा शिवसेनेच्या वतीने ३८ वजनकाट्यांचे वाटप प्रतिनिधी विरार- लहान मुलांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षण या अंगणवाडीच्या सामुदायिक कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना…

विरार पूर्व मनवेलपाडा येथील तलावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी – गिरीश दिवाणजी

● विरार पूर्व मनवेलपाडा येथील तलावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीच्या स्मरणपत्राचे निवेदन घेऊन सर्व पक्षीय…

नुकसानभरपाईपाटीचे 113.58 कोटी सात दिवसांत भरणा करा ;महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची वसई-विरार महापालिकेला नोटीस !

पर्यावरण अभ्यासक चरण भट यांच्या हरित लवादाकडील याचिकेनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सक्रिय प्रतिनिधी विरार- पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून शहरातील…