Month: March 2022

मनसेचे विरार शहर सहसचिव महेश कदम भाजपमध्ये दाखल!

● भाजप आमदार प्रसाद लाड़, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष प्रवेश प्रतिनिधी विरार – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विरार शहर सरचिटणीस महेश कदम यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत…

अतिक्रमण अभियंता हितेश जाधव आणि सहाय्यक आयुक्त रुपाली संखे बेकायदा बांधकामासाठी 200 रुपये घेत आहेत…?

● भूमाफियांना मनपा अधिकारी खुलेआम अभय देत आहेत. वसई (प्रतिनिधी) : वसई विरार महानगरपालिका (प्रभाग फ) भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी हिऱ्याच्या खाणीसारखी झाली आहे. पेल्हार प्रभागात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांमधून…

रेंज ऑफिस ते वसई फाटा दुभाजकाच्या मध्यभागी नवीन पथदिवे लावा- अश्विन सावरकर

दि. ११: वसई पूर्वेतील रेंज ऑफिस पासून राष्ट्रीय महामार्गावरील वसई फाटा उड्डाणपुलापर्यंत रस्ता दुभाजकाच्या मध्यभागी नवीन पथदिवे व स्ट्रीट लाईट लावणे अत्यंत आवश्यक आहे. रेंज ऑफिस पासून वसई फाटा पर्यंतचा…

विरार मनवेल पाड़ा गावात लोकोपयोगी उपक्रम!

◆ बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त प्रतिनिधी विरार- बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विरार-मनवेल पाड़ा गांव आणि परिसरात विविध…

युवराज संभाजी महाराजांच्या ३३३ व्या पुण्यतिथी निमित्त नालासोपारा मध्ये कार्यकत्यांनी केले विनम्र अभिवादन…

नालासोपारा: युवराज संभाजी महाराजांच्या ३३३ व्या पुण्यतिथी निमित्त शुक्रवार दि.११ मार्च २०२२ रोजी सकाळी ७.०० वाजता, जिल्हा परिषद शाळा सोपारा , समेळपाडा, गुजराथी शाळेसमोर, नालासोपारा (प.)अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…

जिल्ह्यात पथनाट्याद्वारे लोककलावंतांनी केले यशस्वी सादरीकरण

पालघर, :- राज्य शासनाला दोनवर्षे पुर्ण झाल्या निमित्त शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचाव्यात यासाठी जिल्हा माहिती कार्यालय यांच्यामार्फत तिन संस्थांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात पथनाट्याद्वारे लोककलावंतांनी यशस्वी सादरीकरण करून जनतेमध्ये…

गौतम नगर निर्मळ गावात महिला दिन साजरा !

प्रतिनिधि: ८ मार्च जागतिक महिला दिन सर्व ठिकाणी उत्साहात साजरा हाेत असताना वसई तालुक्यातील गौतम नगर निर्मळ गावात सुध्दा सूंदर रितीने साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन तथा संपूर्ण नियोजन…

परिवहन समितीच्या बसेस मध्ये महिलांची आरक्षित जागा असुरक्षित ?

वसई, तहेसीन चिंचोलकर : 8 मार्च जागतिक महिला दिवस नुकताच साजरा झाला तरी महिलांचे आरक्षणाचे प्रश्न काय सुटेना. असाच एक प्रश्न वसई विरार शहर मनपा परिवहन समिती अंतर्गत दिसून येते…

महिलांनी परिवर्तनवादी व्हावे- डॉ. अरुण घायवट

वसई ( प्रतिनिधी) स्त्री संस्कृतीला मारक ठरत असलेल्या प्रथा आधुनिक युगातील स्त्रियांनी झुगारून परिवर्तनवादी व्हावे असे विधान दैनिक आपला उपनगरचे कार्यकारी संपादक डॉ. अरुण घायवट ह्यांनी 8 मार्च जागतिक महिला…