अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे धरणे आंदोलन
प्रतिनिधी :अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.याबाबतची अधिक…