वसई पोलीस स्टेशन हद्दीत पापडी येथे पोलिसांच्या संरक्षणात आसिफ याचा मटका जुगाराचा अड्डा ?
प्रतिनिधी :वसई पोलीस स्टेशनच्या हद्दीत पापडी येथे आसिफ याचा मटका जुगाराचा अड्डा वसई पोलिसांच्या संरक्षणात चालत असून सदर मटका जुगाराच्या अड्डय़ावर कारवाईबाबत सातत्याने तक्रारी करूनही पोलीस कारवाई करीत नाहीत. आसिफ…
