Month: June 2022

व्हॅलिअंट फेम आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2022 हा आगामी मोठ्या बॅनरचा फॅशन शो असून फॅशन जगतात पहिल्यांदाच समाजकारण घेऊन येत आहे….

21 जून 22 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पहिली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या फॅशन शोचे काही स्पर्धकांसह अतिथी डॉ सागर नटराज (प्रसिद्ध…

जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ आणि जेष्ठ पत्रकार रमांकात पाटील यांच्या हस्ते पत्रकार कक्षाचे उद्घाटन

जिल्हाधिकारी कार्यालयामधील पहिला पत्रकार कक्षजिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ पालघर दि. 21 : जिल्ह्यातील पत्रकारांना हक्काचे दालन मिळावे या उद्देशानी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार कक्ष स्थापन करण्यात आला असून हा पत्रकार कक्ष…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी नालासोपारा शहरात होम हवन…

………….. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांची काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते यांच्यात अस्वस्थता आहे.त्यातच त्यांची लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून काही दिवस…

पोलिस आयुक्त कार्यलयामध्ये कर्तव्यास असणाऱ्या स्टाफसाठी ठाणे येथून विशेष बस सेवा सुरु…

दिनांक 01/10/2022 रोजी मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तलायची निर्मिती करण्यात आली असून नव्याने स्थापन झालेल्या शांती गार्डन मीरारोड येथील पोलिस आयुक्त कार्यलय मध्ये ठाणे तसेच पालघर जिल्हातून प्रवास करुन…

आडनावावरून ओबीसींचा डाटा गोळा करण्यास राष्ट्रवादी ओबीसी सेलचा विरोध

पालघर जिल्हाधिकारी यांना वसई तहसीलदार द्वारा निवेदन सॉफ्टवेअरद्वारे आडनावावरुन सदोष पद्धतीने माहिती संकलित केली जात असल्याचा आरोपसर्वोच्च न्यायालयाने निर्देशीत केल्यानुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग…

पालघर जिल्ह्यातील एकमेव उर्दू हायस्कूल जि. प. शाळा क्वारी उर्दू विरार या शाळेची सलग तिसऱ्या वर्षी SSC दहावीच्या परीक्षेत 100% निकालाची हायड्रीक

वसई तालुक्यातील जिल्हा परिषद क्वारी उर्दू माध्यमिक शाळा विरार ने सलग तिसऱ्या वर्षी 100% रिझल्ट ची हायड्रीक साधली आहे. SSC 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत क्वारी उर्दू शाळेचे सर्व चे सर्व…

देशाचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई तात्काळ बंद न केल्यास बहुजन महापार्टीचा आंदोलनाचा इशारा :- शमसुद्दीन खान

देशाचे नेते राहुल गांधी व काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या विरोधात भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी व इतर नेते मंडळी जाणून बुजून षडयंत्र रचून ईडीची चौकशी लावली आहे.देशाचे पहिले पंतप्रधान…

पालघर जिल्हयाचा १०वी चा निकाल९७.१७%

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील घेण्यात आलेल्या इ.१० वी (माध्यमिक) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सदर परीक्षेस पालघर जिल्ह्यातील ३१०८३ मुले व २७२५४ मुली असे एकूण ५८३३७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी…

जिल्हा परिषदेमार्फत गटविकास अधिकारी व सभापती यांना चार गाड्यांचे वाटप

वाडा, तलासरी, विक्रमगड तालुक्यातील गटविकास अधिकारी आणि वसई सभापती यांना आज जिल्हा परिषदे मार्फत नवीन गाड्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समिती…

वसई विरार शहर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना अभियान -राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत’ मनपा मुख्यालय विरार (पु.) येथे संपन्न..

वसई विरार शहर महानगरपालिका केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना अभियान -राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत’ DAY-NULM मध्ये स्थापन स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना बीज…