जातीयवादी वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वसई विरार शहर जिल्ह्यात आंदोलन
मुंबईसह सयुंक्त महाराष्ट्र मिळविणाऱ्या हुतात्म्यांचे बलिदानाची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासाची आहे. या बलिदानात कष्टकरी, कामगार, शेतकरी होते. मग ते कोणत्याही जातीचे…