सागरशेत पेट्रोल पंप नजीकच्या अनधिकृत गाळ्यांवर कारवाईस टाळाटाळ ! मोठी तोडपाणी
प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील सागर शेत पेट्रोल पंप नजीक बनविलेल्या ८ अनधिकृत गाळ्यांना महानगरपालिका प्रभाग समिती आय कार्यालयाकडून अंतिम नोटीस देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात…
गोखीवरे येथील जमीन सर्वे नंबर 113/1 या जमिनी मध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकावर कारवाई करा – परेश घाटाळ पालघर जिल्हाध्यक्ष (बहुजन महापार्टी )
वसई (प्रतिनिधी) – वसई पूर्व येथील एव्हरशाईन सिटी परिसरात विद्या विकासनी शाळेच्या मागे असलेल्या गोखीवरे हद्दीत सर्वे न.113/1 या जमिनीमध्ये अनधिकृत चाळीचे बांधकाम करुन ते विकून नागरिकांची आर्थिक फसवणूक होत…
बोईसरमध्ये धान्याचा काळाबाजार उघडकीस
स्थानिक ग्रामस्थांनी रेशनच्या तांदुळाची वाहतूक करणारे दोन टेम्पो पकडले बोईसर येथील एका रास्त भाव धान्य दुकानातील १० टन तांदूळ दोन वाहनांतून भल्या पहाटे काळया बाजारात विक्रीसाठी नेताना जागरूक ग्रामस्थांनी पकडून…
शिंदे फडणवीस सरकारवर मच्छीमारांचा बहिष्कार
मंत्री,खासदार,आमदार यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा मच्छीमारांचा निर्धार मच्छीमारांना सोडले वाऱ्यावर मच्छीमारांचा आरोप बंदीचा कालावधी वाढवण्याची मच्छीमारांची प्रमुख मागणी मच्छिमार समाज समस्येच्या जाळ्यात अडकलेला असताना शिंदे फडणवीस सरकारमधील आमदार, खासदार व इतर…
प्रभाग समिती ए हद्दीत अवैध कब्जा करून अनधिकृत बांधकामे; निष्कासन कारवाई व एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करा !
प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ए हद्दीत अवैध कब्जा करून केलेले अनधिकृत बांधकाम निष्कासित करून बांधकामे करणाऱ्यावर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जागा मालकाकडून करण्यात आली…
आम्हाला आमचे हक्काचे पाणी द्या नाहीतर स्थगित “आमरण उपोषण” सुरु.. :- समीर वर्तक
, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांनी वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त श्री अनिल पवार यांची भेट घेऊन “आम्हाला आमचे हक्काचे पाणी द्या नाहीतर स्थगित…
आरेचे जंगल वाचवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जंगल मा . मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानासमोर “निषेध धरणे आंदोलन”
रविवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच पर्यावरण प्रेमींचे आरे जंगल वाचावे…
वसईत माजी राज्यमंत्री व सोमवंशीय क्षत्रिय समाजाच्या माजी अध्यक्षा ताराबाई वर्तक यांची जयंती साजरी
वसई – ( प्रतिनिधी ) – वसई काँग्रेसतर्फे राज्याच्या माजी राज्यमंत्री तारामाई वर्तक उर्फ माईसाहेब यांच्या ९६ जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे काँग्रेस तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .प्रथम माईसाहेबांच्या…
