Month: September 2022

अधिकृत वीज जोडणी साठी नवरात्र उत्सव मंडळाना महावितरणचे आवाहन…

नालासोपारा :- सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल…

चॉईस नंबरसाठी आता मोजावे लागणार दुप्पट पैसे….

नालासोपारा :- आपल्या पैकी अनेकांना असे वाटते कि आपल्याकडे देखील चारचाकी किंवा दुचाकी असावी. पण त्या गाडीचा नंबर आपल्या पसंतीचा असावा. त्यासाठी अनेकजण कितीही पैसे मोजण्यासाठी तयार असतात. पण आता…

सायंकाळी ६ वाजल्यानंतर तहसील कार्यालयात होतात भूखंड अकृषिक करण्याची कामे! दलालांचा सुळसुळाट..

प्रतिनिधी :वसई तहसील कार्यालयात सायंकाळी ६ वाजल्यानंतर भूखंड अकृषिक करण्याची कामे केली जातात. या वेळी दलालांची तहसील कार्यालयात उपस्थिती दिसते.वसई तहसील कार्यालयात तसा नेहमीच दलालांचा सुळसुळाट दिसतो. अधिकारी थेट नागरिकांकडून…

आपले व्होटर कार्ड आधारशी लिंक करा

पालघर/प्रतिनिधी:- आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर वरून “व्होटर हेल्पलाइन ॲप” इंस्टॉल करा आणि आधारशी मतदार कार्ड जोडणी करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी पालघर यांनी मतदारांना केले आहे .”चला आपली जबाबदारी पार पडूया…

रिक्षाभाडेवाढीसंदर्भात सरकार सकारात्मक!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती महेश कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश प्रतिनिधी विरार – ‘रिक्षा भाडेवाढीसंदर्भात सरकार सकारात्मक आहे. या मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने लवकरच बैठक आयोजित करून निर्णय घेतले…

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान…

२६/०९/२०२२ते ०५/१०/२०२२ या कालावधीत नवरात्री उत्सवाच्यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व विभागांच्या मदतीने “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येणार असून १८ वर्षांवरील सर्व महिला, माता व गरोदर स्त्रिया…

सदनिका (फ्लॅट) खरेदी करताना ! लक्षात ठेवायच्या गोष्टी. :- ॲड. संदीप केदारे.

१. Carpet area (कार्पेट एरीया – चटई क्षेत्र) –कार्पेट एरीया म्हणजे प्रत्यक्षात वापरात येणारी जागा.याचा अर्थ असा की फ्लॅट मधील जेवढी जागा आपण प्रत्यक्षात राहण्यासाठी वापरु शकतो ती जागा. सोप्या…

झीरो : एफआयआर !! – ऍड. संदीप केदारे

ॲड. संदीप केदारे यांच्या रितसर प्रयत्नांमुळे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे, कोणत्याही प्रकारे हद्दीचा वाद घालून एफआयआर नोंदवणे टाळाटाळ न करता आशावेळी “झेरो एफआयआर” नोंदवावा! मात्र, आजही त्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवून,…

महार वतन जमीन… :- ऍड. संदीप केदारे

महाराष्ट्रात अस एकही गाव नाही जिथे महार वतनाची जमीन नाही .ह्या जमिनी वतनात मिळाल्या कशा तर तर पूर्वी the bombay hereditary act 1874 कायदा होता .त्यानुसार बारा बलुत्यांना ह्या वतनाच्या…