पालघर जि. प. मार्फत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन भारतरत्न स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती पालघर जिल्हा परिषदेच्या कार्यालयात साजरी करण्यात आली.कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने कलाम यांचा जन्म दिवस…
