डीम्ड कन्व्हेयन्स चे ऐवजी ग्राहक आयोगात तक्रार करून बिल्डर ला कन्व्हेयन्स करायला भाग पाडा. – ऍड. संदीप केदारे
गृहनिर्माण अथवा गृहरचना सोसायट्यांचे कन्व्हेन्स डीड न झाल्यास त्या सोसायट्यांच्या जागांचे मालक हे बिल्डरच असतात. त्यामुळे सोसायटीधारकांनी एकत्रित येऊन घरांचा…