`ग्रामपंचायत निवडणुकीतून माघार घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून विरोधकांवर दबावतंत्राचा वापर
बोईसर,प्रतिनिधी,दि.2 ऑक्टोंबर पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतून माघार घेण्यासाठी विरोधकांवर शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा वापर होत आहे.या पक्षपाती दबावतंत्रामुळे मतदारांमध्ये…