सुप्रसिद्ध ऍक्युपंक्चर व निसर्गोपचार तज्ञ डॉ. प्रवीण निचत यांचा ऐतिहासिक शहर औरंगाबाद येथे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे जाहीर सत्कार!
डॉ प्रविण निचत सुप्रसिद्ध. ऍक्युपंक्चर थेरपिस्ट यांना महाराष्ट्र ऍक्युपंक्चर कौन्सिल तर्फे कौन्सिल चे रजिस्ट्रेशन मिळाल्या बाबत आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन…