Month: November 2022

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने केळवे दांडे गावातील लोकांच्या वाहतुक विषय समस्यांबाबत घेतली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

. आज दि. १/११/२०२२ रोजी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश गावड, सहसचिव ॲड.प्रथमेश प्रभुतेंडोलकर, ग्रामपंचायत दांडे -खटाळी चे विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच बिपिन बारी यांनी केळवे, दांडे…

दक्षता जनजागृती सप्ताहाचे अनुषंगाने आज दिनांक ०१/११/२०२२ रोजी खालील प्रमाणे कार्यक्रम राबविण्यात आले.

१.नालासोपारा, वसई, विरार येथील निरनिराळ्या शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावर एसीबी चे स्टिकर लावण्यात आले. तसेच लोकांना एसीबी ची पत्रके वाटून जनजागृती केली. २. , नायगाव पश्चिम येथे सप्ताहाचे अनुषंगाने रिक्षाचालक,…

धडक’च्या अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या. युनिटच्या कामगारांचा एल्गार!

◆ धडक कामगार युनियनच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपाला सुरवात! पालघर : धडक कामगार युनियनच्या अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या. युनिट च्या कामगारांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत…