शासकीय भूखंडावर अनधिकृत बांधकामे; वीज न देण्याच्या महावितरण कं. अधीक्षक अभियंता यांच्या पत्राला झुगारून वीज दिली…
प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तहसील कार्यालयाच्या हद्दीतील मालोंडे भूमापन क्रमांक ३९ येथे शासकीय भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झालेली…