पालघर जिल्हातील 63 ग्रामपंचायत निवडणूक शांततेत मतदान…
पालघर 18 डिसेंबरपालघर जिल्ह्यातील पालघर तलासरी वाडा वसई तालुक्यात रविवारी 63 ग्रामपंचायतीतील थेट सरपंच व सदस्य पदासाठी जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले…
