दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जे काही करता येईल ते करण्याचा पूर्ण प्रयत्न जिल्हा परिषद करेल- प्रकाश निकम
सुदृढ मुलालाही लाजवेल असा उत्साह दिव्यांग विद्यार्थ्यां मधे असून त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे, आईवडिलांपेक्षा त्यांची जास्त काळजी घेणारे त्यांचे गुरुवर्य,…